SRPF Police Bharti Question Set 7
SRPF Police Bharti Question Set 7
1. 12,15 व 20 याचा ला.सा.वी.=?
- 20
- 40
- 60
- 80
उत्तर : 60
2. महाराष्ट्र विधिमंडळाची वर्षातून कमीत कमी किती अधिवेशने होतात?
- एक
- दोन
- तीन
- चार
उत्तर :दोन
3. भारतीय संविधनाचे शिल्पकार —— यांना म्हणतात.
- डॉ. राजेंद्र प्रसाद
- बी.एन.राव
- सरदार वल्लभभाई पटेल
- डॉ. बाबासाहेब आंबेडकर
उत्तर :डॉ. बाबासाहेब आंबेडकर
4. संयुक्त राष्ट्रांनी खालीलपैकी कोणता दिवस हा आंतरराष्ट्रीय महिला दिन म्हणून घोषित केला आहे.
- 8 मार्च
- 8 सप्टेंबर
- 8 नोव्हेंबर
- 8 डिसेंबर
उत्तर :8 मार्च
5. खालीलपैकी कोणास आधुनिक भारताचे जनक असे म्हणतात?
- महादेव गोविंद रानडे
- पंडिता रमाबाई
- राजा राममोहन रॉय
- गोपाळ हरी देशमुख
उत्तर :राजा राममोहन रॉय
6. बाष्प यंत्राचा शोध कोणी लावला.
- मोर्कोणी
- जॉन के
- मायकेल फॅरेडे
- जेम्स वॅट
उत्तर :जेम्स वॅट
7. छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म कोणत्या किल्ल्यावर झाला?
- पुरंदर
- पन्हाळा
- शिवनेरी
- राजगड
उत्तर :शिवनेरी
8. आंबा, वड ही झाडे खालीलपैकी कोणत्या गटात समाविष्ट होतात?
- बहूवार्षिक वनस्पती
- व्दिववार्षिक
- रोपटे
- वार्षिक वनस्पती
उत्तर :बहूवार्षिक वनस्पती
9. पंचायत समितीचा प्रशासकीय प्रमुख खालीलपैकी कोण असतो?
- जिल्हाधिकारी
- मुख्य कार्यकारी अधिकारी
- गटविकास अधिकारी
- तहसीलदार
उत्तर :गटविकास अधिकारी
10. पृथ्वीचा किती टक्के भूभाग हा पाण्याने व्यापलेला आहे?
- 51
- 61
- 71
- 81
उत्तर :71
11. जगात —– हे सर्वात मोठे खंड आहे?
- आफ्रिका
- आशिया
- युरोप
- ऑस्ट्रेलिया
उत्तर :आशिया
12. शून्य अंशाचे अक्षवृत्त म्हणजेच —– होय.
- प्रकाश वृत्त
- रेखावृत्त
- विषुवृत्त
- बृहृद्वृत्त
उत्तर :विषुवृत्त
13. महाराष्ट्रात खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात सर्वात कमी लोकसंख्या आहे?
- गडचिरोली
- भंडारा
- सिंधुदुर्ग
- यवतमाळ
उत्तर :सिंधुदुर्ग
14. सोडीयम क्लोराईड यास मराठीत काय म्हणतात?
- साखर
- मोरचूद
- सोडा
- मीठ
उत्तर :मीठ
15. मेरी झांशी नही दुंगी अशी घोषणा कोणी केली होती?
- तारिणीदेवी
- राणी लक्ष्मीबाई
- शांती घोष
- सुनीता चौधरी
उत्तर :राणी लक्ष्मीबाई
16. डी जीवनसत्वांच्या कमतरतेमुळे —– हा रोग होतो.
- मुडदुस
- कर्करोग
- क्षय
- हिवताप
उत्तर :मुडदुस
17. सुंदर फुलांनी बाग बहरली होती. या वाक्यातील सुंदर हे विशेषण कोणते?
- गुणवाचक
- संख्यावाचक
- सार्वनामिक
- यापैकी नाही
उत्तर :गुणवाचक
18. पुस्तक या शब्दाचे लिंग ओळखा?
- पुल्लिंग
- स्त्रीलिंग
- नपुसकलिंग
- यापैकी नाही
उत्तर :नपुसकलिंग
19. सर्द होणे या वाक्यप्रचाराचा अर्थ काय?
- अलिप्त राहणे
- वरमणे
- सर्दी होणे
- व्यर्थ जाणे
उत्तर :व्यर्थ जाणे
20. खालीलपैकी शुद्ध शब्द ओळखा?
- अतिथी
- उत्कृष्ठ
- लेष
- सहायक
उत्तर :अतिथी
Anil Kawanpure defice rtyer joding new post& my plegar. New post