STI Pre Exam Question Set 17

STI Pre Exam Question Set 17

1. किती किलोबाईटस म्हणजे एक मेगाबाइट होय?

  1.  100
  2.  10,000
  3.  1000
  4.  500

उत्तर : 1000


2. 1985 चे भारत जोडो आंदोलन कोणी सुरू केले?

  1.  अहिल्या रांगणेकर
  2.  अण्णा हजारे
  3.  बाबा आमटे
  4.  लालकृष्ण आडवाणी

उत्तर : बाबा आमटे


3. महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यामध्ये जंगलाखालील जमिनीचे प्रमाण सर्वाधिक आहे?

  1.  गडचिरोली
  2.  चंद्रपूर
  3.  भंडारा
  4.  कोल्हापूर

उत्तर : गडचिरोली

 


4. फेब्रुवारी 2008 मध्ये कोणत्या प्रदेशाने स्वत:ला स्वतंत्र राष्ट्र घोषित केले?

  1.  सर्बिया
  2.  जॉर्जिया
  3.  कोसोवो
  4.  मोंटेनिग्रो

उत्तर : कोसोवो


5. आधुनिक आवर्त सारणीत —— आवर्त आहेत.

  1.  7
  2.  8
  3.  16
  4.  18

उत्तर : 7


6. बालहत्या प्रतिबंधक गृहाची स्थापना कोणी केली?

  1.  धोंडो केशव कर्वे
  2.  विठ्ठल रामजी शिंदे
  3.  महात्मा फुले
  4.  राजर्षी शाहू महाराज

उत्तर : महात्मा फुले


7. ‘रोजगार हमी योजना’ प्रथम —— या राज्याने राबविली.

  1.  राजस्थान
  2.  गुजरात
  3.  उत्तर प्रदेश
  4.  महाराष्ट्र

उत्तर : महाराष्ट्र


8. भारतातील पंचवार्षिक योजनांची सुरुवात —— या वर्षी झाली.

  1.  1947
  2.  1948
  3.  1950
  4.  1951

उत्तर : 1951


9. शेतकरी सभेचे तिसरे अधिवेशन या वर्षी झाले —–

  1.  इ.स. 1936
  2.  इ.स. 1937
  3.  इ.स. 1938
  4.  इ.स. 1939

उत्तर : इ.स. 1938


10. मुंबई बंदरातील वाहतूकीचा भार कमी करता यावा म्हणून —— हे बंदर विकसित करण्यात आलेले आहे.

  1.  हल्दिया
  2.  न्हावा-शेवा
  3.  कांडला
  4.  मार्मागोवा

उत्तर : न्हावा-शेवा


11. जागतिक व्यापार संघटनेचे मुख्यालय —– येथे आहे.

  1.  जिनिव्हा
  2.  पॅरिस
  3.  न्यूयॉर्क
  4.  रोम

उत्तर : जिनिव्हा


12. —— येथे डॉ. आंबेडकरांनी मंदिर प्रवेश सत्याग्रह केला.

  1.  महाड
  2.  औरंगाबाद
  3.  नाशिक
  4.  मुंबई

उत्तर : नाशिक


13. भारतीय प्रमाणवेळ (I.S.T.) ही ग्रीनिच प्रमाणवेळेपेक्षा (G.M.T.) —– तासांनी पुढे आहे.

  1.  अडीच
  2.  तीन
  3.  साडे चार
  4.  साडे पाच

उत्तर : साडे पाच


14. —— यांना महाराष्ट्राचे ‘मार्टिन ल्युथर’ म्हणतात.

  1.  लोकमान्य बाळ गंगाधर टिळक
  2.  लोकहितवादी
  3.  महात्मा फुले
  4.  न्या. महादेव गोविंद रानडे

उत्तर : महात्मा फुले


15. पेट्रोलमध्ये मिसळलेल जाणारे इथेनॉल भारतात कशापासून बनवतात?

  1.  द्राक्ष
  2.  मका
  3.  उस
  4.  डिझेल

उत्तर : उस


16. पाच अंकी लहानात लहान संख्येला तीन अंकी लहानात लहान संख्येने भागल्यास उत्तर काय येईल?

  1.  1000
  2.  10000
  3.  100
  4.  10

उत्तर : 100


17. ठाणे जिल्ह्यातील घोलवड येथील —– लोकप्रिय आहेत.

  1.  आंबे
  2.  चिकू
  3.  द्राक्ष
  4.  नारळ

उत्तर : चिकू


18. संतृप्त हायड्रोकार्बनमध्ये दोन कार्बन अणू एकमेकाशी —— बंधाने जोडलेले असतात.

  1.  एकेरी
  2.  तिहेरी
  3.  आयनिक
  4.  दुहेरी

उत्तर : एकेरी


19. सातारा जिल्ह्यातील कोणत्या गावात गोपाळ गणेश आगरकरांचा जन्म झाला?

  1.  टेंभूर्णी
  2.  टेंभू
  3.  जामगाव
  4.  जांब

उत्तर : टेंभू


20. स्वयंचलित वाहनातून कोणत्या विषारी वायु बाहेर पडतो?

  1.  कार्बन मोनॉक्साईड
  2.  मिथेन
  3.  कार्बन डायऑक्साईड
  4.  ओझोन 

उत्तर : कार्बन मोनॉक्साईड

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.