STI Pre Exam Question Set 19
STI Pre Exam Question Set 19
1. ग्रामसभेच्या वर्षातून किमान किती सभा आमंत्रित करण्याचे बंधन सरपंचावर असते?
- चार
- पाच
- सहा
- दोन
उत्तर : सहा
2. 33 व्या जी-8 राष्ट्रांची शिखरपरिषद —– येथे संपन्न झाली.
- फ्रान्स
- जर्मनी
- कॅनडा
- इटली
उत्तर : जर्मनी
3. दुहेरी शासनसंस्था असलेल्या पद्धतीला काय म्हटले जाते?
- संघराज्य
- एकात्म
- घटनात्म्क
- व्दिदल
उत्तर : संघराज्य
4. सिमेंट उद्योगात —— या कच्च्या मालाची गरज असते.
- लोह खनिज
- चुनखडी
- नैसर्गिक वायु
- चांदी
उत्तर : चुनखडी
5. समाजसुधारक गोपाळ गणेश आगरकरांनी —— हे वर्तमान पत्र महाराष्ट्रात सुरू केले.
- शतपत्रे
- दीनबंधु
- सुधारक
- लोकमत
उत्तर : सुधारक
6. राज्यघटनेतील तरतुदी बदलण्याचा अधिकार केवळ —— आहे.
- लोकसभेला
- राज्यसभेला
- केंद्रशासनाला
- संसदेला
उत्तर : संसदेला
7. भारतात —— राष्ट्रीय उद्याने आहेत.
- 92
- 25
- 65
- 1000
उत्तर : 92
8. महाराष्ट्रात 1904 साली —– येथे अभिनव भारत या गुप्त संघटनेची स्थापना झाली.
- पुणे
- नाशिक
- मुंबई
- सातारा
उत्तर : नाशिक
9. दाबकलम ही प्रजननाची —— पद्धती आहे.
- शाकिय
- लैंगिक
- नैसर्गिक
- संयुग्मन
उत्तर : शाकिय
10. खालीलपैकी कोणता नेता जहाल गटातील नाही?
- न्यायमूर्ती रानडे
- बिपिन चंद्र पाल
- लाला लजपत राय
- लोकमान्य टिळक
उत्तर : न्यायमूर्ती रानडे
11. भारतातील पहिला भुयारी लोहमार्ग —– शहरात बांधण्यात आला.
- मुंबई
- दिल्ली
- चेन्नई
- कोलकत्ता
उत्तर : कोलकत्ता
12. महात्मा गांधी मिठाच्या सत्याग्रहासाठी दांडी येथे केव्हा पोहचले?
- 5 मार्च 1930
- 30 मार्च 1930
- 5 एप्रिल 1930
- 5 एप्रिल 1931
उत्तर : 5 एप्रिल 1930
13. —— या पदार्थाची विशिष्ट उष्माधारकता सर्वाधिक असते.
- पारा
- चांदी
- पानी
- लोखंड
उत्तर : पानी
14. महाराष्ट्रात —– जिल्ह्यात लोणार येथे खार्या पाण्याचे सरोवर आहे.
- अकोला
- यवतमाळ
- चंद्रपूर
- बुलढाणा
उत्तर : बुलढाणा
15. हेपॅटिटीस B (ब) —– मुळे होतो.
- एच.ए.व्ही. (HAV)
- एच.आय.व्ही. (HIV)
- मायक्रोबॅक्टेरिया लेप्री
- एच.बी.व्ही. (HBV)
उत्तर : एच.बी.व्ही. (HBV)
16. ‘मुक नायक’ हे पाक्षिक कोणी सुरू केले?
- डॉ. आंबेडकर
- महात्मा फुले
- स्वामी विवेकानंद
- सायाजीराव गायकवाड
उत्तर : डॉ. आंबेडकर
17. खालीलपैकी कोणत्या संख्येस 4 ने नि:शेष भाग जातो?
- 32462
- 45768
- 87542
- 75334
उत्तर : 45768
18. फर्न टेरिस व्हीटाटा या जातीची वनस्पती जमिनीतून काय शोषून घेते?
- अर्सेनिक
- सेलेनियम
- तांबे
- लोह
उत्तर : अर्सेनिक
19. क्ष-किरण म्हणजे —— आहेत.
- ऋण प्रभारीत कण
- धन प्रभारीत कण
- प्रभार विरहित कण
- विद्युत चुंबकीय लहरी
उत्तर : विद्युत चुंबकीय लहरी
20. जगाच्या एकूण भूभागापैकी —— % क्षेत्र भारताने व्यापलेले आहे.
- 2.4
- 3.8
- 2.8
- 3.0
उत्तर : 2.4