STI Pre Exam Question Set 23

STI Pre Exam Question Set 23

1. एस.आय. पद्धतीत ज्युल हे —– याचे एकक आहे.

  1.  ऊर्जा
  2.  बल
  3.  चाल
  4.  शक्ती

उत्तर : ऊर्जा


2. ‘क’ जीवनसत्वाच्या अभावी कोणता रोग होतो?

  1.  रातांधळेपणा
  2.  पेलाग्रा
  3.  बेरी-बेरी
  4.  स्कर्व्ही

उत्तर : स्कर्व्ही


3. 1 ते 100 मधील 7 ने निशे:ष भाग जाणार्‍या संख्याची संख्या किती?

  1.  12
  2.  18
  3.  16
  4.  14

उत्तर : 14


4. ‘सर्वयोग्यदाता’ कोणता रक्तगट असलेल्या व्यक्तीला म्हणतात?

  1.  A
  2.  B
  3.  AB
  4.  O

उत्तर : O


5. खालीलपैकी कोणता सर्वोत्कृष्ट प्रतीचा खनिज कोळसा आहे?

  1.  अन्थ्रासाईट
  2.  पीट
  3.  बिट्युमिनस
  4.  लिग्राइट

उत्तर : अन्थ्रासाईट


6. ग्रीन व्हीट्रीऑल —– आहे.

  1.  कॉपर सल्फेट
  2.  फेरस सल्फेट
  3.  पोटॅशियम सल्फेट
  4.  अॅल्युमिनियम

उत्तर : फेरस सल्फेट


7. एक अश्वशक्ति = —–

  1.  746 vat
  2.  276 vat
  3.  1000 vat
  4.  1000 erg/s

उत्तर : 746 vat


8. भारतीय नागरिकत्वाचा कायदा —– साली मंजूर झाला.

  1.  1960
  2.  1955
  3.  1949
  4.  1950

उत्तर : 1955

 


9. राज्य मंत्रीमंडळ संयुक्तरित्या कोणाला जबाबदार असते?

  1.  राज्यसभा
  2.  लोकसभा
  3.  विधानसभा
  4.  विधानपरिषद

उत्तर : विधानसभा


10. महाराष्ट्रातील पहिला वायुविद्युत प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे?

  1.  नाशिक
  2.  रत्नागिरी
  3.  सिंधुदुर्ग
  4.  पुणे

उत्तर : सिंधुदुर्ग


11. वुमेन्स इंडियन असोसिएशनची स्थापना —– यांनी केली.

  1.  अॅनी बेझंट
  2.  सरलादेवी चौधरी
  3.  लेडी टाटा
  4.  कमला नेहरू

उत्तर : अॅनी बेझंट


12. महाराष्ट्राची सागरी किनारपट्टी —– कि.मी. आहे.

  1.  720
  2.  880
  3.  420
  4.  220

उत्तर : 720


13. रबराचे व्हल्कनायझेशन या प्रकियेत, रबर —— बरोबर मिसळतात.

  1.  कार्बन
  2.  गंधक
  3.  फॉस्फरस
  4.  सिलिकॉन

उत्तर : गंधक


14. पेनिसिलीनचा शोध कोणी लावला?

  1.  डॉ. आलेक्झांडर फ्लेमिंग
  2.  हेंरी कॅव्हेडिश
  3.  लुईस पाश्चर
  4.  सी.व्ही.रमण

उत्तर : डॉ. आलेक्झांडर फ्लेमिंग


15. आनंदरावांनी 10% तोटा सहन करून एक फ्रीज 9090/- रुपयांस विकले तर त्या फ्रीजची खरेदी किंमत किती होती?

  1.  10100/- रु.
  2.  11000/- रु.
  3.  10001/- रु.
  4.  90900/- रु.

उत्तर : 10100/- रु.


16. एका संख्येचा शे. 2 म्हणजे 12 तर ती संख्या कोणती?

  1.  300
  2.  400
  3.  600
  4.  800

उत्तर : 600


17. एका संख्येच्या 25% मध्ये 64 मिळविल्यास त्या संख्येचे 50% मिळतात. तर ती संख्या कोणती?

  1.  256
  2.  128
  3.  75
  4.  139

उत्तर : 256


18. 29,791 या संख्येचे घनमूळ काढा.

  1.  3.1
  2.  2.7
  3.  2.1
  4.  3.5

उत्तर : 3.1


19. रक्तातील हिमोग्लोबिनमध्ये —— हा खनिज पदार्थ असतो.

  1.  कॅल्शियम
  2.  फॉस्फरस
  3.  लोह
  4.  आयोडीन

उत्तर : लोह


20. आवर्तसरणीतील उभ्या स्तंभांना —— म्हणतात.

  1.  गण
  2.  आवर्तने
  3.  नोबल स्तंभ
  4.  सामान्य स्तंभ

उत्तर : गण

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.