STI Pre Exam Question Set 5

STI Pre Exam Question Set 5

1. ‘ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेसचे’ (AITUC) पहिले अध्यक्ष कोण होते?

  1.  एस.ए. डांगे
  2.  एस.एम. जोशी
  3.  एम.एन. रॉय
  4.  लाला लजपत राय

उत्तर : लाला लजपत राय


2. ‘नेटीव्ह फिमेल स्कूलची’ स्थापना कोणी केली होती?

  1.  ज्योतिबा फुले
  2.  विठ्ठल शिंदे
  3.  भाऊराव पाटील
  4.  यशवंतराव चव्हाण

उत्तर : ज्योतिबा फुले


3. ‘आत्मीय सभा’ कोठे स्थापन करण्यात आली होती?

  1.  मद्रास
  2.  दिल्ली
  3.  मुंबई
  4.  कलकत्ता

उत्तर : मुंबई


4. ‘इंडिया हाऊस’ ची स्थापना कोणी केली?

  1.  वि.दा. सावरकर
  2.  लाल हरद्याल
  3.  श्यामजी वर्मा
  4.  खुदिराम बोस

उत्तर : श्यामजी वर्मा


5. आगरकरांनी कोणत्या तत्वाचा आधार घेऊन सुधारणेचा पुरस्कार केला होता?

  1.  बुद्धिप्रामाण्यवाद
  2.  व्यक्ति स्वातंत्र्य
  3.  समाज सुधारणेचा आग्रह
  4.  वरील सर्व

उत्तर : वरील सर्व


6. महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी कोणत्या महाविद्यालयात गणिताचा प्राध्यापक म्हणून नोकरी केली?

  1.  एलफीन्स्टन
  2.  एस.एन.डी.टी.
  3.  फर्ग्युसन
  4.  विलिंग्टन

उत्तर : फर्ग्युसन


7. महात्मा जोतिबा फुले यांनी लिहिलेला शेवटचा ग्रंथ कोणता?

  1.  शेतकर्‍यांचा आसूड
  2.  सार्वजनिक सत्यधर्म
  3.  ब्राम्हनांचे कसब
  4.  इशारा

उत्तर : सार्वजनिक सत्यधर्म


8. इ.स. 1925 च्या केंद्रीय कार्यकारी मंडळाचे सभापती कोण होते?

  1.  वाय.बी. चव्हाण
  2.  मोरारजी देसाई
  3.  विठ्ठलभाई पटेल
  4.  वल्लभभाई पटेल

उत्तर : विठ्ठलभाई पटेल


9. महात्मा फुले व युवराज ड्यूक ऑफ कॅनॉट यांची भेट कोणत्या वर्षी झाली होती?

  1.  इ.स. 1887
  2.  इ.स. 1888
  3.  इ.स. 1889
  4.  इ.स. 1990

उत्तर : इ.स. 1888


10. विधवांच्या शिक्षणासाठी ‘अनाथ बालिकाश्रम’ कोणी स्थापन केले?

  1.  पंडिता रमाबाई
  2.  महर्षी धोंडो केशव कर्वे
  3.  पेरियार रामस्वामी  
  4.  सावित्रीबाई फुले

उत्तर : महर्षी धोंडो केशव कर्वे


11. ‘शिका, संघर्ष करा व संघटित व्हा’ हे कोणाचे ब्रीदवाक्य होते?

  1.  दिनबंधु
  2.  सिद्धार्थ एज्युकेशन सोसायटी
  3.  समता संघ
  4.  बहिष्कृत हितकारिणी सभा

उत्तर : बहिष्कृत हितकारिणी सभा


12. ‘बहिष्कृत हितकारिणी सभा’ या संस्थेची स्थापना कोणी केली होती?

  1.  वि.रा. शिंदे
  2.  राजर्षी शाहू महाराज
  3.  डॉ.बी.आर. आंबेडकर
  4.  महात्मा फुले

उत्तर : डॉ.बी.आर. आंबेडकर


13. ‘अलंकार मीमांसा’ नावाचा लेख कोणी लिहिला?

  1.  विष्णुशास्त्री चिपळूणकर
  2.  न्या.रानडे
  3.  महर्षी धोंडो केशव कर्वे
  4.  गोपाळ गणेश आगरकर

उत्तर : गोपाळ गणेश आगरकर


14. इ.स. 1885-1889 या काळात कोणत्या महाविद्यालयात राजर्षी शाहू महाराजांनी शिक्षण पूर्ण केले?

  1.  राजकोट
  2.  बडोदा
  3.  धारवाड
  4.  लंडन

उत्तर : राजकोट


15. ‘समता संघा’ची स्थापना कोणी केली?

  1.  महर्षी धोंडो केशव कर्वे
  2.  डॉ. आंबेडकर
  3.  महात्मा फुले
  4.  न्या.रानडे

उत्तर : महर्षी धोंडो केशव कर्वे


16. ताई महाराज प्रकरणी राजर्षी छत्रपती शाहू व लोकमान्य टिळक यांची चर्चा केव्हा झाली?

  1.  18 ऑगस्ट 1901
  2.  18 ऑगस्ट 1904
  3.  18 ऑगस्ट 1905
  4.  यापैकी नाही

उत्तर : 18 ऑगस्ट 1901


17. बालहत्या प्रतिबंधक गृहाची स्थापना कोणी केली?

  1.  महर्षी धोंडो केशव कर्वे
  2.  पंडित रमाबाई
  3.  गोपाळ गणेश आगरकर
  4.  महात्मा ज्योतिबा फुले

उत्तर : महात्मा ज्योतिबा फुले


18. महर्षी धोंडो केशव कर्वे यांना भारत सरकारने कोणती पदवी देऊन गौरविले?

  1.  पद्मश्री
  2.  पद्मविभूषण
  3.  सामज रत्न
  4.  भारतरत्न

उत्तर : भारतरत्न


19. ‘बंदिस्त वर्ग म्हणजे जात होय’ ही व्याख्या कोणी केली?

  1.  महात्मा गांधी
  2.  महात्मा फुले
  3.  सावरकर
  4.  आंबेडकर

उत्तर : आंबेडकर


20. दुसर्‍या पांचवार्षिक योजनेत ——- ला अग्रक्रम देण्यात आला.

  1.  शेतीव्यवसाय
  2.  पौलाद उद्योग
  3.  सामाजिक न्याय
  4.  जलसिंचन

उत्तर : पौलाद उद्योग

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.