स्वाईन फ्ल्यू चे लक्षणे व उपचार
स्वाईन फ्ल्यू चे लक्षणे व उपचार
Must Read (नक्की वाचा):
स्वाइन फ्ल्यू :
‘स्वाईन फ्ल्यू’ एन्फ्लुएंझा-ए (एच-1 एन-1) पॅनडेमिक
एन्फ्लुएंझा-ए (एच-1 एन-1) या साथीचा ताप येण्याला ‘स्वाईन फ्ल्यू’ असे म्हणतात.
पक्षी, डुक्कर आणि माणूस यांच्यातील विषाणूंच्या एकत्रीकरणातून एच-1 एन-1 हा नवीन विषाणू तयार झाला आहे.
जगातील आरोग्य संघटनेने ‘महासाथ‘ हा आजार जाहीर केला आहे.
रोगाची लक्षणे :
1. धाप लागणे.
2. जीभ व ओठ काळेनीळे पडणे.
3. खूप चिडचिड होणे.
4. खोकला व शिंक येणे.
5. शरीर दुखणे.
6. घसा खवखवणे.
7. चक्कर येणे.
8. थंडी वाजून येणे.
9. डोके दुखणे.
10. थकवा जाणवणे.
11. छाती व पोट दुखणे.
उपचार :
‘टॅंमिफ्लू’ व ‘रेलेन्झा’ ही औषधे वापरली जातात.
मेक्सिको, अमेरिका, कॅनडा व भारत या देशांमध्ये ‘स्वाईन फ्ल्यू’ एच-1 एन-1 या विषाणूंमुळे डुकरापासून मानवाला लागण झाली आहे.
महाराष्ट्रातील पुणे शहरातील रिदा शेख या चौदा वर्षाच्या मुलीचा मृत्यू झाला असून ती देशातील स्वाईन फ्ल्यूची पहिली बळी आहे.