जीवनावश्यक वस्तूंची दुकाने 24 तास खुली ठेवणार : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
मुंबई : लॉकडाऊन मुळे सरकारला अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. गर्दी कशी टाळता येईल यासाठी वेगवेगळे उपाय सरकारमार्फत करण्यात येत आहे. जीवनावश्यक वस्तूंच्या खरेदीसाठी लोकांची गर्दी उसळत आहे आणि त्यासाठीच होणारी हि गर्दी टाळण्यासाठी…