Exam News मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण मधील गैर कार्यकारी अधिकारी पदाच्या परीक्षेचा निकाल जाहीर Dhanshri Patil Dec 5, 2019 0 मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (MMRDA) मध्ये नुकतीच महाभरती झाली होती. त्या महाभरतीची परीक्षा झाली असून त्याचा निकाल जाहीर झाला आहे.