बारावी पंचवार्षिक योजना (Twelth Panchwarshik Scheme) Economics For MPSC Exams
कालावधी : 1 एप्रिल 2012 ते 31 मार्च 2017
12 व्या योजनेच्या दृष्टीकोण पत्राचे शीर्षक जलद, शाश्वत आणि अधिक समवेशी वृद्धी.
15 सप्टेंबर, 2012 रोजी नियोजन मंडळाने 12 व्या योजनेच्या मसुदयाला मान्यता दिली.
प्रमुख वैशिष्टे :
1.वाढीच्या दराचे लक्ष कमी करून 8% वार्षिक सरासरी इतके ठेवण्यात आले आहे. कृषि क्षेत्र 4% तर कारखानदारी 10% इतके लक्ष ठेवण्यात आले आहे.
2.योजनेचा मुख्य भर पायाभूत सुविधा, आरोग्य व शिक्षण या क्षेत्रांवर असेल.
3.योजनेचा आकार 47.7 लक्ष कोटी इतका असेल.
Super