उच्चार सारखे पण अर्थ वेगळा भाग 11
उच्चार सारखे पण अर्थ वेगळा भाग 11
- ठेव – गुप्त द्रव्य, ढब, पद्धत
- ठेवा – आकार, संचय
- ठोस – मुख्य, खास, निर्णायक
- ठोसा – गुदया, प्रहार
- ठोक – चोख, भक्कम
- ठोका – प्रहार, ठोसा
- डग – भिती, शंका
- डंग – उखळ, खलबता
- डगर – ढाळ, उतरण लौंकिक
- डंगर – म्हातारा बैल
- डवरा – डमरू, डौर, डबके
- डवरी – गोंधळी, डौर वाजवणारा
- डोळा – नयन, नेत्र
- डोहाळा – गर्भवतीची इच्छा
- डौल – रीत, पद्धत, ढब, ऐट
- डौळ – सही किंवा शिक्का मारलेला कोरा कागद
- ढकल – निष्काळजीपणाने करणे
- ढकली – गाडीचा वेग कमी करणारे लाकूड
- ढग – मेघ, अभ्र
- ढंग – चाळे, चेष्टा, मूर्खपणा
- ढवळा – पांढरा, गोंधळ
- ढवाळा – थट्टा, उपहास
- ढोल – झाडाचा आतील पोकळ भाग
- ढोला – फसवणूक, नुकसान
- तक्त – गादी, सिंहासन