उच्चार सारखे पण अर्थ वेगळा भाग 7
उच्चार सारखे पण अर्थ वेगळा भाग 7
- खून – मनुष्यवध
- खाद – अन्न, खाद्य
- खांद – खांदा
- खोटा – बेईमान, नकली
- खोटी – विलंब, उडचण
- गजर – वाद्यांचा मोठा आवाज
- गजरा – वेणीला लावतात तो किंवा हातातला पुष्पगुच्छ
- गृह – घर
- ग्रह – आकाशातील ग्रह
- गोरा – रंगाने गोरा
- गोर्हा – गाईचे वासरू
- गोष्ट – कथा
- गोष्ठ – गोठा
- ग्राह – जलचर, सुसर
- ग्राह्य – घेण्यास योग्य असा
- घन – दाट
- घण – घाव
- घंटा – तास, घंटी
- घट्टा – घट्ट झालेली जागा
- घडा – घागर, भांडे
- घडी – दुमड, क्षण
- घाट – रचना, घडण
- घात – प्रहार, वध
- चक्क – स्वच्छ, सतेज
- चक्का – घट्ट दही