वचन व त्याचे प्रकार (Proposition And Its Types) व्याकरण Marathi Grammar
वचन विचार
मराठीत दोन वचणे आहेत.
- एकवचन
- अनेकवचन
Must Read (नक्की वाचा):
अ. पुल्लिंगी नामाचे अनेक वचन
नियम : 1.
उदा :
- 1. मुलगा – मुलगे
- 2. घोडा – घोडे
- 3. ससा – ससे
- 4. आंबा – आंबे
- 5. कोंबडा – कोंबडे
- 6. कुत्रा – कुत्रे
- 7. रस्ता – रस्ते
- 8. बगळा – बगळे
नियम : 2.
उदा :
- 1. देव – देव
- 2. कवी – कवी
- 3. न्हावी – न्हावी
- 4. लाडू – लाडू
- 5. उंदीर – उंदीर
- 6. तेली – तेली
ब . स्त्रीलिंगी नामाचे अनेकवचन
नियम : 1.
उदा :
- 1. वेळ – वेळा
- 2. चूक – चुका
- 3. केळ – केळी
- 4. चूल – चुली
- 5. वीट – वीटा
- 6. सून – सुना
- 7. गाय – गायी
- 8. वात – वाती
नियम : 2.
उदा :
- 1. भाषा – भाषा
- 2. दिशा – दिशा
- 3. सभा -सभा
- 4. विध्या – विध्या
नियम : 3.
उदा :
- 1. नदी – नद्या
- 2. स्त्री – स्त्रीया
- 3. काठी – काठ्या
- 4. टोपी – टोप्या
- 5. पाती – पाट्या
- 6. वही – वह्या
- 7. बी – बीय
- 8. गाडी – गाड्या
- 9. भाकरी – भाकर्या
- 10. वाटी – वाट्या
नियम : 4.
उदा :
- 1. ऊ – ऊवा
- 2. जाऊ – जावा
- 3. पीसु – पीसवा
- 4. सासू – सासवा
- 5. जळू – जळवा
नियम : 5.
उदा :
- कांजीन्या
- डोहाळे
- कोरा
- क्लेश
- हाल
- रोमांच
Plzzz tell me the vachan of dhabdhabe and drushya
ty so much mam