वाक्य व त्याचे प्रकार (Sentence And Its Types) व्याकरण Marathi Grammar
वाक्य :
वाक्याची रचना –
वाक्यात येणारे शब्द कोणत्या क्रमाने यावेत याबाबत असा कोणताही नियम नाही; तथापि वाक्यातील शब्द विभक्तीच्या अनुक्रमाने यावेत व एखाद्या शब्दाशी निकट संबंध दर्शविणारे शब्द त्या शब्दाजवळच असावेत असा संकेत मात्र निश्चितच आहे. वाक्यातील शब्दांची रचना ही नियमांना धरून आहे.
- कर्ता हा त्याच्या विशेषणासह वाक्यात सुरूवातीला आला पाहिजे.
- क्रियापद आणि क्रियेचे प्रकार दर्शविणारे शब्द हे आपल्या क्रियाविशेषणासह वाक्याच्या शेवटी आले पाहिजे.
- कर्म किंवा वाक्यात कर्म नसेल तर विधानपूरक हे त्याच्या विशेषणासह वाक्याच्या मध्यभागी येते.
- वाक्यात उभयान्वयी अव्ययाचा उपयोग करण्यात आला असेल तर ते अव्यय ज्या दोन शब्दांना किंवा वाक्यांना जोडते त्याच्या अनुसंगाने मध्यभागी आले पाहिजे.
- जर वाक्यात केवलप्रयोगी अव्यय किंवा संबोधनाचा उपयोग करण्यात आला असेल तर ते वाक्याच्या सुरूवातीला आले पाहिजे. अशा प्रकारे वाक्याची रचना केली जाते.
वाक्याचे प्रकार
मराठीत वाक्याचे दोन प्रकारात वर्गीकरण केले जाते.
- अर्थावरून पडणारे प्रकार
- स्वरूपावरुण पडणारे प्रकार / वाक्यात असणार्या विधानांच्या संख्येवरून पडणारे प्रकार
Must Read (नक्की वाचा):
अर्थावरून पडणारे प्रकार :
1. विधांनार्थी वाक्य –
उदा .
- मी आंबा खातो.
- गोपाल खूप काम करतो.
- ती पुस्तक वाचते.
2. प्रश्नार्थी वाक्य –
उदा.
- तू आंबा खल्लास का?
- तू कोणते पुस्तक वाचतोस?
- कोण आहे तिकडे?
3. उद्गारार्थी वाक्य –
उदा.
- अबब ! केवढा मोठा हा साप
- कोण ही गर्दी !
- शाब्बास ! UPSC पास झालास
4. होकारार्थी वाक्य –
उदा .
- माला अभ्यास करायला आवडते.
- रमेश जेवण करत आहे.
- माला STI ची परीक्षा पास व्हयची आहे.
5. नकारार्थी वाक्य –
उदा.
- मी क्रिकेट खेळत नाही.
- मला कंटाळा आवडत नाही.
6. स्वार्थी वाक्य –
उदा.
- मी चहा पितो.
- मी चहा पिला.
- मी चहा पिनार.
7. आज्ञार्थी वाक्य –
उदा.
- तो दरवाजा बंद कर (आज्ञा)
- देव तुझे भले करो (आशीर्वाद)
- कृपया शांत बसा (विनंती)
- देवा माला पास कर (प्रार्थना)
- प्राणिमात्रांवर द्या करा (उपदेश)
8. विधार्थी वाक्य –
उदा.
- आई वडिलांची सेवा करावी (कर्तव्य)
- तू पास होशील असे वाटते (शक्यता)
- ते काम फक्त सचिनच करू शकतो (योग्यता)
- तू माझा सोबत यायला हवे असे माला वाटते (इच्छा)
9. संकेतार्थी वाक्य –
उदा.
- जर चांगला अभ्यास केला असता तर पास झालो असतो.
- पाऊस पडला तर पीक चांगले येईल.
- गाडी सावकाश चालवली असती तर अपघात झाला नसता.
- जर काळे ढग झाले असते तर जोरदार पाऊस झाला असता.
2. स्वरूपावरुण पडणारे प्रकार :
1. केवळ वाक्य –
उदा.
- राम आंबा खातो.
- संदीप क्रिकेट खेळतो.
2. संयुक्त वाक्य –
उदा.
- विजा चमकू लागल्या आणि पावसाला सुरवात झाली.
- भारतात कला पैसा आला आणि बेकरी वाढली.
3. मिश्र वाक्य –
उदा.
- नोकरी मिळावी म्हणून तो शहरात गेला.
- तो शहरात गेला म्हणून त्याला नोकरी मिळाली.
- रोहित शर्मा चांगला खेळला म्हणून भारत जिंकला आणि सर्वांना आनंद झाला.
How create this page
PDF pattern please
तुम्ही पानावर बसावे (आज्ञार्थी करा)
बाभळीच्या झाडावरती भूते बसलेली होती, ती मागासलेली नव्हती. (होकारार्थी बनवा)
Babhlichya zadavr bhute bsleli hoti, ti pudharleli hoti
Rama pani bharnar aahe. (नकारार्थी वाक्य)
Ramane pani bharle nahi
तुम्ही पानावर बसा
Can you please make some example of vakya rupantar so that we can practice more
chan
good
good
मनःपूर्वक आभार. …. सर अतिशय सुंदर लिहले आहे, असेच चांगले विचार …🙏🙏🙏🙏
very nice
nice
It’s too considered too useful for me because I am going to score excellent marks in my 9th second term Marathi exam . It is today 31-january-2019
Thank you very much
Tumhe panavar basa
Please do forward more exercises
Pls
Pudhil sagel marg bandach hote.
Nakar arthi banva
आम्ही तुमचे उपकार कसे विसरू विधानार्थी बनवा