विद्यांजली योजना (Vidyanjali Yojana)
विद्यांजली योजना (Vidyanjali Yojana)
विद्यांजली योजनेची सुरुवात – 16 जून 2016 मध्ये मानव संशोधन विकास मंत्रालयाच्या वतीने करण्यात आली.
Must Read (नक्की वाचा):
विद्यांजली योजनेचा उद्देश –
सरकारी शाळांमध्ये खासगी क्षेत्र व समजाच्या मदतीने शिक्षणाची गुणवत्ता सुधारणे.
*विद्यांजली योजना “सर्व शिक्षा अभियान” अंतर्गत लागू करण्यात आली आहे.
*विद्यांजली योजनेच्या पहिल्या टप्प्यामध्ये 21 राज्यांमधील 2200 सरकारी शाळांचा समावेश करण्यात आला. (या योजनेत वर्ग 1 ते 8 वी पर्यंतच्या वर्गांचा समावेश होतो.)
*विद्यांजली योजनेअंतर्गत सहभागी होऊ इच्छिणार्या शाळांना खालील निकष पूर्ण करणे आवश्यक राहील.
1. विद्यालयाची इमारत पक्की असावी.
2. विद्यालयात शौचालायची सुविधा असावी.
3. इंटरनेट सुविधा उपलब्ध असावी.
4. पूर्णवेळ शिक्षक असावेत.
5. कन्या प्रशाला असल्यास कमीत कमी एक शिक्षिका असावी.
*विद्यांजली योजनेअंतर्गत अप्रवासी भारतीय (NRA), सेवानिवृत्त शिक्षक, सेवानिवृत्त अधिकारी, गृहिणी सरकारी शाळांमध्ये स्वैच्छिक योगदान देऊ शकतात.
*विद्यांजली योजना ही प्रधानमंत्री जनधन योजनेचा एक भाग म्हणून ओळखली जाते.
Must Read (नक्की वाचा):
प्रधानमंत्री सुरक्षित मातृत्व योजना (Pradhan Mantri Surakshit Matritva Yojana)