विशेषण व त्याचे प्रकार (Adjective and it’s Types)
विशेषण :
उदा.
- चांगली मुले
- काळा कुत्रा
- पाच टोप्या
विशेषण – चांगली, काळा, पाच
विशेष्य – पिशवी, कुत्रा, टोप्या
Must Read (नक्की वाचा):
विशेषणाचे प्रकार :
- गुणवाचक विशेषण
- संख्यावाचक विशेषण
- सार्वनामिक विशेषण
1. गुणवाचक विशेषण :
उदा.
- हिरवे रान
- शुभ्र ससा
- निळे आकाश
2. संख्या विशेषण :
संख्या विशेषणाचे पाच प्रकार आहेत.
- गणना वाचक संख्या विशेषण
- क्रम वाचक संख्या विशेषण
- आवृत्ती वाचक संख्या विशेषण
- पृथ्वकत्व वाचक संख्या विशेषण
- अनिश्चित संख्या विशेषण
1. गणना वाचक संख्या विशेषण :
उदा.
- दहा मुले
- तेरा भाषा
- एक तास
- पन्नास रुपये
गणना वाचक संख्या विशेषणाचे तीन प्रकार पडतात
1. पूर्णाक वाचक – पाच, सहा, अठरा, बारा.
2. अपूर्णाक वाचक – पावशेर, अर्धा, सव्वा, दीड.
3. साकल्य वाचक – पाचही मैत्रिणी, दोन भाऊ.
2. क्रमवाचक संख्या विशेषण :
उदा.
- पहिल दुकान
- सातवा बंगला
- पाचवे वर्ष
3. आवृत्ती वाचक संख्या विशेषण :
उदा.
- तिप्पट मुले
- दुप्पट रस्ता
- दुहेरी रंग
4. पृथ्वकत्व वाचक संख्या विशेषण :
उदा.
- मुलींनी पाच-पाच चा गट करा
- प्रत्येकाने चार-चार प्रश्न सोडवा
5. अनिश्चित संख्या विशेषण :
उदा.
- काही मुले
- थोडी जागा
- भरपूर पाणी
3. सार्वनामिक विशेषण :
उदा.
- हे झाड
- ती मुलगी
- तो पक्षी
- मी – माझा, माझी,
- तू – तुझा, तो-त्याचा
- आम्ही – आमचा, तुम्ही-तुमचा, ती-तिचा
- हा – असा, असला, इतका, एवढा, अमका
- तो – तसा, तसला, तितका, तेवढा, तमका
- जो – जसा, जसला, जितका, जेवढा
- कोण – कोणता, केवढा
your not’s very nice ,,,
as like short but sweet
I am interested
Nice website
v good nice awsm
a coindensc
A doubt what is adjective in the following sentence
Sagala prakar tyanchya lakshat alla
Sagda
nice information for marathi grammar
Nice I understand the grammar well 👌
1 } गुणवाचक विश्लेषणाचे विश्लेषण चुकीचे झाले आहे तरी एडिट करावे ही विनंती
Thanks. Corrected.
चूक दुरुस्ती करा
Thanks for the correction.
Helpful website