जागतिक प्रवास व पर्यटन परिषदेच्या अहवालात भारत तिसर्या स्थानी
जागतिक प्रवास व पर्यटन परिषदेच्या अहवालात भारत तिसर्या स्थानी
- जागतिक प्रवास व पर्यटन परिषदे (WTTC) ने जारी केलेल्या Power Ranking Report 2018 मध्ये भारत तिसर्या स्थानी.
अहवालातील मुद्दे खालीलप्रमाणे –
- 185 देशांचा सहभाग.
- सन 2011-17 या कालावधीतील माहितीच्या आधारे.
- निकष: जीडीपीमधील सहभाग, परदेशी पर्यटक खर्च आणि देशांतर्गत खर्च व भांडवली गुंतवणूक.
- प्रथम पाच देश: चीन, अमेरिका, भारत, मेक्सिको आणि युनायटेड किंग्डम.
- भारतातील सन 2011 ते 2017 मध्ये जीडीपीमधील पर्यटक व प्रवास क्षेत्राचा वाटा 234 अब्ज डॉलर (9.4%) एवढा आहे.
1. स्थापना: 1990.
2. मुख्यालय: लंडन.
3. कार्य: पर्यटन व प्रवास क्षेत्राचे जागतिक स्तरावर प्रतिनिधित्व करणे. या क्षेत्रातील संधी, समस्या व विविध बाबींसंदर्भात जागतिक स्तरावर चर्चा घडवून आणणे.