ZP Bharti Exam Sample Question Paper Set 5
आम्ही आता लवकरच होणार्या जिल्हा परिषदेच्या परीक्षेसाठी महत्वाचा सराव प्रश्नसंच प्रकाशित करीत आहोत. हा प्रश्नसंच सर्व पदांसाठी उपयुक्त आहे.
1) कोणाला ‘डॉल्फिन मॅन ऑफ इंडिया’ म्हणून ओळखले जाते?
1. राजेंद्रसिंग
2. डॉ. रविंद्रकुमार
3 सुंदरलाल बहुगुणा
4. अर्जुनसिंग
उत्तर :-डॉ. रविंद्रकुमार
2) _____नधांच्या खोर्यात खानिजतेलाचे साठे आहेत.
1. गंगा-जमुना
2. बियास-सतलज
3. वर्धा-वैनगंगा
4. कृष्णा-गोदावरी
उत्तर :-कृष्णा-गोदावरी
3) मर्यादित लागवडीयोग्य जमीन आणि दाट लोकसंख्या असलेल्या प्रदेशात _____ प्रकारची शेती केली जाते.
1. कोरडवाहु
2. सधन
3. मळ्याची
4. शाश्वत
उत्तर :-सधन
4) ‘व्हिलर बेट’ कोणत्या कारणासाठी चर्चेत असते?
1. सागरी जीवांवरील संशोधन केंद्र
2. उपग्रह प्रक्षेपण
3. आर्द्रभूमी (Wetland)
4. यूनेस्को व्दारे घोषित जागतिक वारसा यादीतील नाव
उत्तर :-उपग्रह प्रक्षेपण
5) लोकसंख्येची सर्वात कमी घनता _____ या राज्यात आहे.
1. तमिळनाडू
2. अरुणाचलप्रदेश
3. मेघालय
4. सिक्कीम
उत्तर :-मेघालय
6) ‘क्योटो प्रोटोकॉल’ मुळे सर्वपरिचित झालेले क्योटो हे शहर कोणत्या देशात आहे?
1. ब्राझील
2. स्वीडन
3. जपान
4. ऑस्ट्रेलिया
उत्तर :-स्वीडन
7) संसदेत विधेयकाचे कायधात रूपांतर होण्यासाठी अंतिम मंजूरी कोणाची लागते?
1. पंतप्रधानांची
2. राष्ट्रपतींची
3. मुख्यमंत्र्यांची
4. राज्यपालांची
उत्तर :-पंतप्रधानांची
8) कटक मंडळाची स्थापना कोण करते?
1. संरक्षण मंत्रालय
2. घटक राज्य मंत्रिमंडळ
3. राज्यसभा
4. विधानसभा
उत्तर :-घटक राज्य मंत्रिमंडळ
9) जर CUT=XFG तर YES=?
1. BWI
2. BVH
3. LRF
4. LVH
उत्तर :-BWI
10) अलीकडील काळात राज्यातील उस या नगदी पिकास खालीलपैकी _____ या रोगाने सर्वाधिक प्रभावित केले आहे.
1. लोकरी मावा
2. वादी
3. काळा करपा
4. रेड रस्ट
उत्तर :-काळा करपा
11) राज्यातील खालीलपैकी कोणत्या प्रशासकीय विभागात सर्वाधिक 8 जिल्ह्यांचा समावेश होतो?
1. नागपुर
2. अमरावती
3. औरंगाबाद
4. गडचिरोली
उत्तर :-गडचिरोली
12) पर्यावरण संदर्भातील रोल मॉडेल ठरलेले ‘मेंढा-लेखा’ हे गाव राज्यातील कोणत्या जिल्ह्यात आहे?
1. ठाणे
2. नंदुरबार
3. औरंगाबाद
4. गडचिरोली
उत्तर :-ठाणे
13) खालीलपैकी कोणता नेता जहाल गटातील नाही?
1. न्यायमूर्ती रानडे
2. बिपिनचंद्र पाल
3. लाला लाजपतराय
4. लोकमान्य टिळक
उत्तर :-न्यायमूर्ती रानडे
14) थॉमसन सिडलेस, गुलाबी, अनाबेशाही व बंगलोर पर्पल ह्या ______ या माशांचा वापर आता सर्वमान्य होऊ लागला आहे.
1. गप्पी
2. सुरमाई
3. पापलेट
4. कटला
उत्तर :-गप्पी
15) एका सांकेतिक भाषेत RED शब्द SFE असा लिहिला जातो.
तर त्याच भाषेत BLUE हा शब्द कसा लिहावा?
1. CLVF
2. CMVF
3. ALDT
4. ADLT
उत्तर :-CMVF
16) 232, 343, 454, ____
1. 545
2. 565
3. 575
4. 546
उत्तर :-565
17) क्ष हा य पेक्षा श्रीमंत, झ हा क्ष पेक्षा श्रीमंत, म हा झ पेक्षा श्रीमंत, न हा सर्वाधिक श्रीमंत आहे. तर श्रीमंताच्या तुलनेत मध्यस्थानी कोण असेल?
1. क्ष
2. न
3. म
4. झ
उत्तर :-झ
18) 1, 6, 9, 14, 17, 22, ?
1. 27
2. 24
3. 25
4. 26
उत्तर :-25
19) एका सांकेतिक लिपीत TRAP हा शब्द PTRA असा लिहितात.
तर DARK हा शब्द त्याच लिपीत कसा लिहाल?
1. KRDA
2. JKDA
3. KRDB
4. KDAR
उत्तर :-KDAR
20) MARKET : IXNHAQ :: KIDNAP : ?
1. GFZKVN
2. GEZKVM
3. GFJKWM
4. HFZKWN
उत्तर :-GFJKWM
21) जर CUT=XFG तर YES=?
1. BWI
2. BVH
3. LRF
4. LVH
उत्तर :-BVH
22) एका सांकेतिक भाषेत ISLAND हा शब्द DNALSI असा लिहिला जातो. तर त्याच भाषेत COUNTRY हा शब्द कसा लिहावा.
1. YRTNUOC
2. YRTCOUN
3. TRYCOUN
4. TRANOUC
उत्तर :-YRTNUOC
23) खालीलपैकी कोणत्या क्षेत्रामधून मिथेन वायूची निर्मिती होते?
1. कापसाची शेती
2. भुईमुगाची शेती
3. भाताची शेती
4. गव्हाची शेती
उत्तर :-भाताची शेती
24) शेतीच्या कमी उत्पादकतेचे खालीलपैकी कोणते प्रमुख कारण आहे?
1. रासायनिक खताचा कमी वापर
2. मजुरांची कमतरता
3. सुधारित तंत्रज्ञानाचा अभाव
4. मोठया प्रमाणावर कोरडवाहू शेती
उत्तर :-मोठया प्रमाणावर कोरडवाहू शेती
25) शेतातील पिकांचे जनावरापासून संरक्षण करण्याकरिता घायपात या वनस्पतीची लागवड बांधावर केली जाते. या वनस्पतीच्या लागवडीकरिता खालीलपैकी काय वापरले जाते?
1. पान
2. मूळ
3. ठोंब (सकर)
4. बिया
उत्तर :-ठोंब (सकर)
question no.11 galat hai.