ZP Bharti Exam Sample Question Paper Set 8
आम्ही आता लवकरच होणार्या जिल्हा परिषदेच्या परीक्षेसाठी महत्वाचा सराव प्रश्नसंच प्रकाशित करीत आहोत. हा प्रश्नसंच सर्व पदांसाठी उपयुक्त आहे.
1) भारताच्या पहिल्या महिला राष्ट्रपती कोण ?
1. इंदिरा गांधी
2. प्रतिभाताई पाटील
3. सोनिया गांधी
4. सरोजिनी नायडू
उत्तर :- प्रतिभाताई पाटील
2) Complete the following list with the proper word given below.
Space-Astronaut, Satellite _____
1. Rocket
2. Clouds
3. Earth
4. Rainbow
उत्तर :- Rocket
3) Which of the following is the female of horse.
1. Bitch
2. Doe
3. Ass
4. Mare
उत्तर :- Mare
4) Write the another name of clown
1. couriter
2. knight
3. Joker
4. Monkey
उत्तर :- Joker
5) Complete the following with suitable word.
4th- fourth, 40th -_____
1. fourtyth
2. fortyth
3. fortieth
4. fortieeth
उत्तर :- fourtyth
6) Choose the correct alternative.
King-palace; prisoner _____
- Shell
- cottage
- cell
- house
उत्तर :- cell
7. Find the adjective from the sentence given below.
The tea was too sweet.
- tea
- sweet
- the
- too
उत्तर :- sweet
8. Choose the odd from the following.
- School
- State
- Stand
- Satara
उत्तर :- Stand
9. Gaurav is thirsty, then how will he take permission.
- May I drink water, please?
- Can we drink water?
- Can he drink water?
- Do you want water?
उत्तर :- May I drink water, please?
10. How many commas are required in the given sentence.
Meena has red yellow green and black pens:
- Two
- Three
- Zero
- One
उत्तर :- Two
11. The expression excuse me relates with please then the word questions relates with ______
- goose
- whose
- loose
- shoes
उत्तर :- whose
12. सुज्ञ या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा.
- तज्ञ
- अज्ञान
- अडाणी
- अज्ञ
उत्तर :- अज्ञ
13. दुसर्याचे भाषण ऐकणारा.
- प्रेक्षक
- ऐकीच
- श्रोता
- निरीक्षक
उत्तर :- श्रोता
14. पुढील शब्दाचे चार पर्यायी म्हणून (संधी) दिले आहेत. योग्य पर्याय निवडा. उत+ज्वल = ?
- उजवल
- उज्ज्वल
- उतज्वल
- उजजवल
उत्तर :- उज्ज्वल
15. खालील चार शब्दांपैकी विशेषण नसलेला शब्द कोणता?
- मन
- सुदृढ
- निरोगी
- आरोग्यसंपन्न
उत्तर :- मन
16. दोष, उणीव, लाकडाचा तुकडा, वाईट सवय अशा विविध अर्थछटा असलेला शब्द ओळखा.
- खोंडा
- खोड
- खोंडा
- खोडा
उत्तर :- खोड
17. अभियोग या शब्दाचा पर्यायी शब्द निवडा.
- समारोप
- आरोप
- योगायोग
- भक्तियोग
उत्तर :- आरोप
18. खालीलपैकी शुद्ध वाक्य ओळखा.
- कुमार उधा गावाला जाईल.
- कुमार उधा गावाला जाईल.
- कुमार उधा गावाला जाईल.
- कूमार उधा गावाला जाईल.
उत्तर :- कुमार उधा गावाला जाईल.
19. वल्लरी या शब्दाचा समानार्थी शब्द निवडा.
- वड
- पिंपळ
- वेल
- उंबर
उत्तर :- वेल
20. लग्नात हुंडाला स्थान नसावे या वाक्यातील वाक्यरचनेच्या दृष्टीने अयोग्य शब्द ओळखा.
- लग्नात
- हुंडाला
- स्थान
- नसावे
उत्तर :- हुंडाला
21. लंगडा या विशेषणाचा साधित धातू कोणता?
- लंगडणे
- लांगड
- लंगड
- लंगडू
उत्तर :- लंगड
22. रातआंधळेपणा कोणत्या जीवनसत्वाच्या अभावामुळे होतो.
- अ
- ब
- क
- ड
उत्तर :- अ
23. कुल या शब्दाचे शब्दसाधित रूप कोणते होईल.
- कुळाचार
- कुलकर्णी
- कुलटा
- कुलीन
उत्तर :- कुलीन
24. मी सिनेमा बघतो, माझे वडील माझ्यावर चिडतात – या वाक्याचे केवल वाक्य कसे होईल?
- माझे सिनेमा बघणे माझ्या वडिलांना आवडत नाही.
- माझ्या सिनेमा बघण्यावर माझे वडील चिडतात.
- सिनेमा बघने माझ्या वडिलांना आवडत नाही.
- सिनेमाच्या नावाने माझे वडील चिडतात.
उत्तर :- माझ्या सिनेमा बघण्यावर माझे वडील चिडतात.
25. पुढील शब्दातील तदभव शब्द ओळखा.
- जल
- गाव
- एजंट
- मंजूर
उत्तर :- गाव
Nice
masat
Nice sir
nice qestion sets thanx