Current Affairs (चालू घडामोडी)

21 October 2020 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)

करोना रुग्णांसाठी प्लाझ्मा थेरपी परिणामकारक नाही:

21 October 2020 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)

चालू घडामोडी (21 ऑक्टोबर 2020)

ऑस्ट्रेलिया मलबार कवायतींमध्ये सहभागी होणार असल्याचे सोमवारी भारताने जाहीर केले:

  • अमेरिका आणि जपान यांच्यासह ऑस्ट्रेलियाही मलबार नौदल कवायतींमध्ये सहभागी होणार असल्याची घोषणा भारताने केली असून त्याची आम्ही दखल घेतली आहे
  • असे चीनने मंगळवारी स्पष्ट केले आणि लष्करी सहकार्य प्रादेशिक शांतता आणि स्थैर्यासाठी पोषक असावे असे अधोरेखित केले.
  • ऑस्ट्रेलिया मलबार कवायतींमध्ये सहभागी होणार असल्याचे सोमवारी भारताने जाहीर केले, त्याचा अर्थ ‘क्वाड’मधील सर्व सदस्य देश कवायतींमध्ये सहभागी होणार आहेत.
  • बंगालचा उपसागर आणि अरबी समुद्रात पुढील महिन्यात या कवायती होणार आहेत.या नव्या घडामोडीची आम्ही दखल घेतली आहे’, असे चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते झाओ लिजिआन यांनी सांगितले.
Must Read (नक्की वाचा):

चालू घडामोडी (20 ऑक्टोबर 2020)

करोना रुग्णांसाठी प्लाझ्मा थेरपी परिणामकारक नाही:

  • करोना रुग्णांवर करण्यात येणारी प्लाझ्मा थेरपीबद्दल (रक्तद्रव्य उपचार पद्धती) अखिल भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेनं आज महत्त्वाची माहिती दिली.
  • करोना रुग्णांसाठी प्लाझ्मा थेरपी परिणामकारक नाही.
  • मृत्यू दर रोखण्यात ही उपचार पद्धती यशस्वी ठरलेली नाही, त्यामुळे ती उपचाराच्या यादीतून वगळण्याचा विचार सुरू आहे, अशी माहिती आयसीएमआरचे बलराम भार्गवा यांनी आज दिली.
  • प्लाझ्मा थेरपीविषयी बोलताना भार्गवा म्हणाले,’अनेक अभ्यासाच्या निष्कर्षात असं दिसून आलं आहे की, करोनामुळे होणारा मृत्यू दर रोखण्यात प्लाझा थेरपी फारशी परिणामकारक ठरली नसल्याचं दिसून आलं आहे.
  • त्यामुळे करोना रुग्णांसाठी ठरवण्यात आलेल्या राष्ट्रीय आरोग्य उपचार प्रोटोकॉलमधून ती वगळ्याचा विचार सुरू आहे,” असं भार्गवा यांनी सांगितलं.

दिनविशेष :

  • 21 ऑक्टोबर 1879 मध्ये थॉमस एडीस यांनी दिव्यांच्या प्रकाशाच्या डिझाइनसाठी पेटंट दाखल केले.
  • सिंगापूर येथे आझाद हिन्द सेनेची स्थापना 21 ऑक्टोबर 1943 मध्ये झाली.
  • 21 ऑक्टोबर 11943 मध्ये सुभाष चंद्र बोस यांनी स्वतंत्र भारत सरकारची औपचारिक घोषणा केली.
  • फ्रान्समधे स्त्रियांना 21 ऑक्टोबर 1945 मध्ये मतदानाचा अधिकार मिळाला.
  • 21 ऑक्टोबर 1833 मध्ये स्वीडीश संशोधक आणि नोबेल पुरस्कारांचे प्रणेते अल्फ्रेड नोबेल यांचा जन्म झाला.
Must Read (नक्की वाचा):

चालू घडामोडी (22 ऑक्टोबर 2020)

Vaishnavi Jadhav

Vaishnavi Jadhav is a copywriter and content writer who specializes in the latest educational happenings. She completed her master's degree and looking to expand her skills here at MPSC World.

Recent Posts

6 सप्टेंबर 2023 चालू घडामोडी – Current Affairs

6 September Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi) चालू घडामोडी (6 सप्टेंबर 2023) आदित्य एल-1 ची मोठी झेप: सूर्याचा अभ्यास…

1 year ago

5 सप्टेंबर 2023 चालू घडामोडी – Current Affairs

5 September Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi) चालू घडामोडी (5 सप्टेंबर 2023) डॉ. डी. वाय. पाटील यांना आबासाहेब वीर…

1 year ago

9 मार्च 2023 चालू घडामोडी – Current Affairs

9 March 2023 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi) चालू घडामोडी (9 मार्च 2023) BSNL लवकरच लॉन्च करणार 4G सर्व्हिस:…

2 years ago

8 मार्च 2023 चालू घडामोडी – Current Affairs

8 March 2023 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi) चालू घडामोडी (8 मार्च 2023) नौदलाने केली मध्यम पल्ल्याच्या क्षेपणास्त्राची यशस्वी…

2 years ago

6 मार्च 2023 चालू घडामोडी – Current Affairs

6 March 2023 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi) चालू घडामोडी (6 मार्च 2023) सानियाचा घरच्या कोर्टवर निरोप: टेनिस कारकीर्दीला…

2 years ago

5 मार्च 2023 चालू घडामोडी – Current Affairs

5 March 2023 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi) चालू घडामोडी (5 मार्च 2023) कपिल सिबल यांची इन्साफ मंचाची स्थापना:…

2 years ago